तरंगत्या टायटॅनिकचा शेवटचा फाेटाे

    13-Sep-2022
Total Views |
 
 
 

Photo 
प्रस्तुत छायाचित्र 12 एप्रिल 1912 राेजीचे आहे. हे पाण्यावर तरंगत्या टायटॅनिक जहाजाचे शेवटचे छायाचित्र आहे.ते आयर्लंडच्या क्राॅसहेवनमध्ये पहिला प्रवास करताना आयरिश प्रीस्ट फ्रान्सिस ब्राऊन यांनी टिपले आहे.