मिनी फुल व्हायब्रेटर मसाज

    09-Aug-2022
Total Views |
 
 

Vibrator 
 
शरीर मसाजाद्वारे काही प्रमाणात रिलॅ्नस करता येऊ शकते. या कामात मदत करते मिनी फुल व्हायब्रेटर मसाजर.
 
कसे करते काम : अल्ट्रा काॅम्पॅ्नट आणि हल्नया वजनाचे मिनी फुल व्हायब्रेटर मसाजर साेबत आपल्याला बॅटरी व यूएसबी केबल मिळते. हे नियंत्रित करण्यासाठी एक बटण दिले गेले आहे. ज्यामुळे आपण ते ऑनऑफ करू शकता. याच्या व्हायब्रेशनमुळे आपल्याला एक चांगला अनुभव मिळेल.स्नायूंमध्ये आराम पडून रक्ताभिसरण वाढवण्यासाठी याचा संपूर्ण शरीरावर वापर करता येताे.
 
वैशिष्ट्य : मिनी फुल मसाजर दिसायला छाेटा असला तरी अनेक खुबींनी भरलेला आहे. हा आपण लॅपटाॅपद्वारेही चार्ज करू शकता. याचे वैशिष्ट्य यामध्ये लावलेले व्हायब्रेटर पाॅइंट्स अधिकच वाढवतात.यापासून लहान मुलांनाही धाेका नाही. हा ऑफिसात, प्रवासात वा घरातही वापरू शकतात. एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर हे डिव्हाइस 2 ते 3 दिवस आरामात चालते.
 
किंमतही कमी : याची किंमत फक्त 80 रुपयांपासून सुरू हाेते. याची किंमत फीचर्स पाहता वाढू शकते.
 
उपयाेग : याचा वापर करून आपल्या स्नायूंमधील वेदनांपासून मुक्ती मिळू शकते. याचा वापर आपण बसून, उभे राहून वा झाेपूनही करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. याच्या अनाेख्या कंपनांद्वारे आपण आपला दिवसभराचा ताण व चिंता सहजतने दूर करू शकता.