मुळ्याची पानं गुणकारी

    06-Aug-2022
Total Views |

Mula
  • मुळ्याच्या पानांमध्ये लाेह खूप अधिक प्रमाणात असते.म्हणून त्यांचं सेवन खूप अधिक प्रमाणात करा. यामुळे शरीराची त्वचा मुलायम हाेते.
  • मुळ्याच्या पानांचा रस पचनक्रियेमध्ये वृद्धी करताे.
  • मुळ्याच्या मऊ पानांवर सैंधव मीठ लावून खाण्याने मुखदुर्गंधी दूर हाेते.