पर्यटकांचे ऑस्ट्रेलियातील सर्वांत आवडते स्थळ

    06-Aug-2022
Total Views |
 
 
 

Australia 
ऑस्ट्रेलियातील सर्वांत सुंदर आणि पर्यटकांचे सर्वांत आवडते पर्यटन स्थळ तासमैन पेनिन्सुलाचे हे छायाचित्र आहे. बेंजामिन गुडे या फाेटाेग्राफरने काढलेले हे छायाचित्र ‘ऑस्ट्रेलियन जिओग्राफिक नेचर फाेटाेग्राफर ऑफ द इयर अवाॅर्ड- 2022’ या स्पर्धेसाठी निवडले गेले हाेते. तासमैन पेनिन्सुला निसर्गसाैंदर्याने संपन्न असून, येथे दरवर्षी सुमारे 8 लाख पर्यटक भेट देतात. येथील पर्यटन व्यवसायाची उलाढाल 200 काेटी रुपयांपेक्षा जास्त आह