बारमाही पीक लव्हेंडरची शेती

    05-Aug-2022
Total Views |
 
 

lavenders 
 
प्रस्तुत छायाचित्र ब्रिटनमधील हिचाम शहरात टिपले आहे. या छायाचित्रात शेतात लव्हेंडर पिकाची कापणी सुरू असल्याचे दिसत आहे. या लव्हेंडर पिकाचे वैशिष्ट्य असे, की याची एक वेळ लागवड केल्यावर तब्बल 10 ते 12 वर्षे पीक घेता येते. हे बारमाही पीक आहे. लव्हेंडरची शेती नापिक जमिनीवरही करता येते. लव्हेंडरचे पीक काेरड्या, ओल्या वाळुमय किंवा दगडी माती आणि भरपूर सूर्यप्रकाशात चांगले वाढत