जगातील पहिली इन्फिनिटी ट्रेन

    05-Aug-2022
Total Views |
 
 

Train 
 
ऑस्ट्रेलियाच्या फाेर्त्स्नयू इंडस्ट्रीज् ही मायनिंग कंपनी अशी ट्रेन तयार करत आहे की, जी वीज, वाफ किंवा डिझेलद्वारे नव्हे, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे लाेहमार्गावर धावणार आहे. या ट्रेनचे नाव इन्फिनिटी ट्रेन असे असेल. ही ट्रेन काेणत्याही इंधनाविना सदा सर्वकाळ धावणार आहे.अ‍ॅडव्हान्स इंजिनीअरिंग फर्म आता ही ट्रेन व्यावसायिक दृष्टीने तयार करणार आहे. या ट्रेनमुळे प्रदूषण हाेणार नाही.याशिवाय ट्रेनला रिफ्युएलिंगची गरजच राहणार नाही.ही रेल्वेगाडी लाेहमार्गावर धावत असतानाच चार्ज हाेऊ शकेल. विशेष म्हणजे या रेल्वेगाडीची बॅटरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे चार्ज हाेणार आहे.जगातील ही पहिली श्नितशाली इले्निट्रक ट्रेन असेल.या ट्रेनमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग टे्ननाॅलाॅजीचा वापर करण्यात येणार आहे. या गाडीमुळे वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारक बदल हाेणे अपेक्षित आहे.