वास्तुकलेच्या माध्यमातून भविष्याचे रेखाटन

    05-Aug-2022
Total Views |
 
 
 

Architecture 
जागतिक वास्तुकला महाेत्सव-2022 नुकताच साजरा करण्यात आला. त्यात 40 देशांनी सहभाग घेतला हाेता.प्रदर्शनासाठी 250 डिझाइन्सची निवड करण्यात आली.यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन आदी देशांनी पाठवलेल्या डिझाइन्सचा समावेश हाेता. यातील चीनने पाठवलेल्या ‘वेस्ट वाॅटर ्निलजिंग टेरेस’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सांडपाण्याचा पुनर्वापर करता येणे कसे श्नय आहे, ते या डिझाइनमध्ये दाखवले आहे.