व्हर्टिकल फुटबाॅल सामना

    04-Aug-2022
Total Views |

Football
स्पेनची राजधानी माद्निद येथे नुकताच व्हर्टिकल फुटबाॅल सामना खेळला गेला. हा सामना स्पेन आणि काेस्टा रिका यांच्यात झाला. इमारतींच्या वर झालेल्या या सामन्यात खेळाडूंनी भाग घेतला. या सामन्याकरिता एक माेठा बिलबाेर्ड तयार करण्यात आला हाेता. खेळाडू आणि फुटबाॅल यांना दाेरीने बांधलेले हाेते. जमिनीपासून कित्येक फूट उंचीवर झालेल्या या सामन्याचा आनंद सर्वांनी लुटला.