ट्रैक्टरने फुटबाॅलचा खेळ

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Tractor 
 
स्वित्झर्लंडमधील ग्रँड फाऊंटन शहरात ट्रैक्टरने फुटबाॅलचा खेळ खेळला गेला. या खेळाला ‘ट्रॅ्नटाे फूट’ असेही म्हटले जाते. या खेळात एका संघात तीन खेळाडू असतात.फुटबाॅलचा आकार माेठा म्हणजे सात फूट व्यास एवढा असताे. येथील शेतकरी शेती करण्याचा आनंद वाढविण्यासाठी हा खेळ खेळतात