तूळ

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
या आठवड्यात बेताल व अविचारी चर्चा तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे हे टाळा. व्यावसायिक व्य्नतींसाेबत वाद हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे बाेलण्यावर ताबा ठेवा. वादात अडकू नका. काेर्टकचेरीच्या कामात सावध राहा. नातलगांशी वाद हाेण्याचा याेग आहे. आध्यात्मिकतेची मदत मिळू शकते.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक कामासाठी कर्ज मिळवाल.मनाजाेग्या जागी पदाेन्नतीसाेबत बदली हाेण्याची श्नयता आहे. अधिकारी तुमच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून तुमचा त्रास कमी करू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात निर्णयामुळे याेजनांत उशीर हाेण्याची स्थिती निर्माण हाेऊ शकते.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या जाेडीदाराचे तुमच्यासाेबतचे वागणे याेग्य नसेल. सहनशीलतेची भावना राखून वाद वाढवू नयेत. शेजाऱ्यांशी व नातलगांशी तुमचे मधुर संबंध असतील. मतभेदाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकताे.यामुळे मानसिक चिंता वाढू शकते. यादरम्यान नवी मैत्री प्रेमात बदलू शकते.
 
आराेग्य : आराेग्याची स्थिती उत्तम राहण्यासाठी स्वत:च्या मनमानी वागण्याला व रागाला अंकुश लावावा. कामावरील धावपळ व काैटुंबिक वाद मानसिक त्रास देऊ शकताे. छातीत दुखण्याचा त्रास संभवताे. सकाळी वा सायंकाळी व्यायाम करावा.
 
शुभदिनांक : 02, 03, 06
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नये. विशेषत: जाेडीदाराच्या निर्णयात.त्याची एखादी गाेष्ट न पटल्यास प्रेमाने समजावून सांगावी.
 
उपाय : घरात तुळशीचे राेप लावून राेज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावावा.यामुळे लक्ष्मी घरातून कधीही जात नाही.