सिंह

    03-Aug-2022
Total Views |
 

Pieces 
 
या आठवड्यात तुमच्या सामाजिक मान व प्रतिष्ठेत वाढ हाेईल. जमीन व घरासंबंधित याेजना हाेईल. बेकारी दूर हाेईल. फायदा हाेईल. कर्मचाऱ्यांवर नाहक संशय घेऊ नये. आर्थिक लाभ मिळाल्यामुळे अवांतर खर्च करू शकाल. शत्रू सक्रिय राहणार असल्यामुळे सावध राहावे.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या नाेकरीत बदलाचा विचार करू शकता. प्रयत्न करीत राहिल्यास काम पूर्ण हाेईल. अडलेली कामेही कुशलतेने पूर्ण करू शकाल. शासकीय कामात तुमच्यात याेग्यतेत वाढ हाेईल. यशप्राप्तीसाठी तुमचा आत्मविश्वास परत येईल. व्यावसायिक प्रगती हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात जाेडीदारासाेबत कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची श्नयता आहे. कुटुंबाबाबतच्या स्वत:च्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. तुमच्या प्रयत्नांमुळे काैटुंबिक मतभेद कमी हाेऊ शकतात. जवळच्या व्य्नतींकडून तुमच्या नातलगांच्या संबंधात कटुता येऊ शकते.
 
आराेग्य : या आठवड्यात शारीरिक परिश्रमाची गरज आहे. जास्त आरामामुळे डाेकेदुखी व पाेटदुखी सतावू शकते. जेवणाकडे जास्त लक्ष द्यावे. मुलांच्या यशामुळे प्रसन्न राहाल. गुडघे व सांधेदुखीपासून आराम मिळू शकताे. सकाळी व्यायाम करावा. जास्त फायदा हाेई.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : लाल, पांढरा, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात नाेकरांसाेबत अपमानास्पद वागू नये.
 
उपाय : या आठवड्यात गुरुवारी देवळात केळाच्या झाडापुढे गाईच्या तुपाचा दिवा लावावा