आठ लाख टन धान्य साठविण्यासाठीचे गाेदाम

    03-Aug-2022
Total Views |

Godam
चीनमधील हेन्नान प्रांतात धान्य साठविण्यासाठी प्रचंड माेठे गाेदाम बांधण्यात येत आहे. हे गाेदाम 36 हे्नटर अशा प्रचंड आकारात वसविण्यात येईल. चीनमधील हे सर्वांत माेठे धान्य साठवणुकीचे गाेदाम असेल. त्यात मुख्यत: आयात केलेले साेयाबीन ठेवण्यात येईल. साेयाबीनच्या दरातील चढउताराचा फटका बसू नये, असा त्यामागचा उद्देश आहे.