मेष

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
या आठवड्यात तुम्ही निषेधात्मक कामांपासून व नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. बाेलण्यावर ताबा ठेवावा. खर्च वाढल्यामुळे आर्थिक तंगी राहील.ईश्वराचे नामस्मरण व आध्यात्मिक विचार तुमचे मन शांत राखतील. मुलांकडून शुभवार्ता समजेल. वडील व वडीलधाऱ्यांकडून लाभ हाेईल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि कामाचे ओझेही वाढेल. तुमचे सहकर्मचारी आणि वरिष्ठ तुमची प्रतिभा ओळखतील. त्यासाठी सर्वश्रेष्ठ प्रयत्न करण्यास तुम्ही प्रेरित व्हाल. तुम्ही जाेखीम पत्करून काेणतेही नवे काम सुरू करू नये. भागीदारीत फायदा हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्यजीवनात चढ-उताराची श्नयता आहे.तुम्ही नवे वाहन घेण्याचा विचार करू शकता. मुले आणि जाेडीदारासाेबत मजामस्तीचे याेग जुळून येतील. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासाठी खर्चही करावा लागेल. यासाठी तुम्ही कामावरून सुटीही घेण्याची श्नयता आहे.
 
आराेग्य : खेळताना तुम्हाला दुखापतीची श्नयता आहे. त्यामुळे त्याबाबत जपायला हवे. वाहने सांभाळून चालवावीत. सुरक्षित वेगमर्यादा ओलांडू नये.बंधूंसाेबत वाद हाेण्याची श्नयता आहे. रागावर ताबा ठेवावा.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात मन जास्तीत जास्त एकाग्र करण्याचा व ताब्यात राखण्याचा प्रयत्न करावा.
 
उपाय : या आठवड्यात पिंपळाच्या मुळाजवळ तीळ वा सरसू तेलाचा दिवा लावा. गरीब, वृद्ध व नाेकरांशी अपमानास्पद वागू नय