कुंभ

    03-Aug-2022
Total Views |
 
 
 
Pieces
 
या आठवड्यात अचानक काही माेठे खर्च उद्भवल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकताे. बेराेजगारांना राेजगार-नाेकरीसाठी थाेडी वाट पाहावी लागेल.मनाला शांतता लाभण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी आठवड्याच्या शेवटी आउटिंगला जाऊ शकता. विचारपूर्वक पावले उचलावीत.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार हाेऊ शकताे.माेठ्या याेजनांवर काम सुरू हाेऊ शकते. कामानिमित्ताने परदेश प्रवासालाही जाण्याचे याेग आहेत. व्यावसायिक खर्च जास्त प्रमाणात वाढेल. या खर्चातील बहुतेक भाग वायफळ असण्याची श्नयता आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांमध्ये प्रेमाची, समन्वयाची स्थिती टिकून राहील. दांपत्य जीवनाचे सुख या वेळी बाधित हाेण्याची श्नयता आहे. याच्या मधल्या काळात तुमच्या स्वभावात निराशेची भावना तुमच्या संसारी जीवनावर परिणाम करील. आईला रागावू नका. त्यामुळे सुख कमी हाेते.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या स्वभावात राग जास्त दिसून येत आहे. उच्च र्नतदाब वा शुगरसंबंधित त्रास तब्येतीवर परिणाम करू शकताे. खाण्या-पिण्यात पाैष्टिक पदार्थ राहतील याची काळजी घ्या. सर्दी झाल्यास एक चमचा मधासाेबत आले सकाळी व संध्याकाळी घेतल्यास लवकर आराम पडताे.
 
शुभदिनांक : 02, 03, 06
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिरवार
 
दक्षता : या आठवड्यात रागावू नये. स्वत:वरचा ताबा साेडू नये.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी दाेन मुठी मसूरडाळ लाल कापडात बांधून एखाद्या भिकाऱ्याला दान द्यावी.