तूळ

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमचे खर्चाचे प्रमाण कमी हाेईल तसेच तुम्ही पूजापाठात जास्त मन गुंतवाल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला साेबत काम करणाऱ्यांचे सहकार्य लाभेल. तुम्ही तुमच्या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मच्या आधारे कँपेन चालवून तुमचे काम पुढे नेणयात यश मिळवाल. तुमचे नातेसंबंध सुधारतील.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही फ्नत सध्याची स्थिती टिकवून ठेवल्यास तुमच्यासाठी उत्तम भविष्याची निर्मिती हाेईल. तुमचा एखादा माेठा साैदा पूर्ण झाल्यामुळे उत्तम लाभ हाेऊ शकताे. एखाद्या अचानक लाभ वा वारसासंबंधित संपत्तीचा प्रश्न उत्पन्न हाेण्याची श्नयता आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात ज्यांच्या प्रेमसंबंधात पूर्वीपासून मतभेद असतील त्यात हळूहळू सुधारणा हाेईल. तुम्ही एखाद्या खास व्य्नतीच्या जास्त आकर्षणाचा अनुभव घ्याल. तुम्ही संबंध पुढे वाढवण्यासाठी काेणत्याही प्रकारचे मतभेद हाेणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. जाेडीदाराशी उत्तम संबंध राहतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची शारीरिक तब्येत खूपच चांगली राहील; पण नाक-कान-घसा व दातांसंबंधित काेणतीही तक्रार असल्यास उपचारात बेपर्वाई करू नये. कंबरदुखी, डाेळ्यांची जळजळ, वा खांदेदुखीची तक्रार सुरुवातीला राहील पण हळूहळू यातही आराम मिळेल.
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : पांढरा, लाल, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : अनेक प्रसंगी तुम्हाला सावध राहण्याची गरज असणार आहे.
 
उपाय : या आठवड्यात राेज तांदूळ, कुंकू, गूळ व लाल फूल पाण्यात टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या.