मीन

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही मनात याेजलेल्या नव्या कामासंबंधित याेजना कार्यान्वित करण्याचा विचार कराल. सध्या लाभदायक काळ चालू असल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात दिलासा मिळेल. तुम्ही इतर गाेष्टींऐवजी फ्नत अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. त्याचा तुम्हाला फायदा हाेईल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही व्यावसायिक प्रकरणांत जास्त सक्रिय राहाल. सुरुवातीला तुम्ही दूरवरील स्थानांची कामे पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. तुम्ही बहुतेक काळ स्थानिक बाजारावर लक्ष ठेवाल. त्यात तुम्हाला यश-प्रगती लाभेल; पण त्यासाठी तुमचे धैर्य हवे.
 
नातीगाेती : या आठवड्यात एखाद्या विशिष्ट व्य्नतीविषयी आकर्षण राहील आणि विशेषकरून माैजमस्ती वा आनंदात राहणे तुम्ही पसंत कराल. सुरुवातीला प्रियपात्रासाेबत कम्युनिकेशनवर जास्त जाेर द्याल. उत्तरार्धात भेटीची जास्त श्नयता आहे. विवाहितांमध्येही घनिष्टता वाढेल.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तब्येत उत्तम असल्याची जाणीव हाेईल, पण जसजसा काळ जाईल तसतसा तुम्हाला कामात थकवा जाणवू लागेल. कामाच्या ओझ्यामुळे शरीरात थकवा आणि सुस्ती वाढेल.ज्याचा परिणाम अखेरच्या दाेन दिवसांत दिसून येईल.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पांढरा, लाल, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्ही बेपर्वाईने वायफळ खर्च कराल.
 
उपाय : या आठवड्यात गूळ व लाल फूल टाकलेले पाणी सूर्यदेवाला अर्पण कराव