कॅनेडियन पर्वतांमध्ये लपलेल्या बर्फाच्या गुहांमध्ये ट्रॅकिंग

    02-Aug-2022
Total Views |
 
 

Trekking 
 
ऑस्ट्रेलियाचे फाेटाेग्राफर स्टेनली आर्यांताे कॅनेडियन पर्वतांमध्ये असलेल्या बर्फाच्या गुहांमध्ये ट्रॅकिंग करण्यासाठी पाेहाेचले. ते नियाेवाइज काॅमेटचा फाेटाे घेण्यासाठी गेले हाेते. तिथे त्यांचा सामना या निळ्या बर्फाने झाकलेल्या गुहांशी झाला. फाेटाेग्राफरने सांगितले की, लुडाेविक लाबे-डाैसेट नावाच्या व्य्नतीने त्यांना या ग्लेशियरकडे जाण्यासाठी प्रशिक्षित केले.