बटाट्याची पाेती उचलून घेतात श्नतीची परीक्षा

01 Aug 2022 13:40:32
 
 
 

Strenghth 
 
स्काॅटलँडच्या एडिनबर्गमध्ये ग्रेट स्काॅटिश टॅट्टी पळण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत सहभागी लाेक आपल्या खांद्यावर 20 किलाे बटाट्याचे पाेते ठेवून पळतात. विशेषत: त्यांच्या शरीराची श्नती आजमावून पाहण्यासाठी असे केले जाते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0