थंड वा गाेठलेले तूप खाऊ नये
01-Aug-2022
Total Views |
तूप कधीही थंड वा गाेठलेल्या स्थितीत असेल, तर खाऊ नये. कारण ते पचनक्रियेत गडबड करू शकते. तसेच खाेकला आणि सांधे आखडण्यासारख्या समस्याही निर्माण करू शकते. ते नेहमी वितळलेल्या व गरम रूपातच घ्यावे.