पहिल्या महायुद्धात रासायनिक हल्ल्याने अंध झाले हाेते ब्रिटिश सैनिक

01 Aug 2022 13:43:36
 
 
 

Blind 
 
 
हा फाेटाे सन 1918 मधील आहे, जेव्हा ्नलाेरीन गॅसमुळे अंध झालेल्या ब्रिटिश सैनिकांना बाहेर काढण्यात येत हाेते. त्यावेळी पहिल्या महायुद्धात माेठ्या प्रमाणात रासायनिक शस्त्रांचा वापर झाला हाेता. एस्टायर्सच्या लढाईच्या दरम्यान विषारी गॅसमुळे ब्रिटिश सैनिक अंध झाले हाेते. त्या दिवसांमध्ये अडकलेल्या रक्षकांना निराश करण्यासाठी, जखमी करण्यासाठी आणि मारण्यासाठी विषारी गॅसचा वापर केला जात हाेता.
Powered By Sangraha 9.0