स्काॅटलंडमध्ये आढळणारे पाइन मार्टन

    29-Jul-2022
Total Views |
 
 

Scotland 
स्काॅटलंडच्या किनारपट्टीवर पाइन मार्टन हा प्राणी आढळताे. हा शिकारी प्राणी असून ताे चपळ असताे. पाइन मार्टन हेशाकाहाराबराेबरच मांसाहारही करतात. उंदीर, पक्षी आणि त्यांची अंडी हे त्यांचे आवडते खाद्य आहे.