पाेर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये सध्या संयु्नत राष्ट्रसंघ महासागर परिषद सुरू आहे. यानिमित्त शहरात एक शिल्प उभारण्यात आले आहे. मांजरासारखे दिसणारे हे शिल्प पाेर्तुगाली कलाकार ऑर्थर बाेर्डाेलाे यांनी तयार केले आहे. प्लॅस्टिक कचऱ्यापासून बनविलेले हे शिल्प प्रदूषणापासून निर्माण हाेणाऱ्या धाे्नयाचा इशारा देते.