दही अवश्य खा...

27 Jun 2022 15:08:23
 
 

Health
 
शरीराची राेगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय याेजताे. पण त्यापैकी सर्वांत साेपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे दह्याचे सेवन करणे. आहार तज्ज्ञांच्या मते, दह्यामध्ये दुधाच्या तुलनेत अधिक पटीने कॅल्शियम असते.याशिवाय दह्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि पाेषक घटक आढळतात. ज्यामुळे आपली राेगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत हाेते. दह्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि प्रथिनं असतातच शिवाय लॅक्टाेज, कॅल्शियम, ाॅस्फरस आणि लाेह असते. तसंच अनेक खनिजंही आढळतात. म्हणून दह्याचं दरराेज सेवन करणे ायदेशीर ठरते.
Powered By Sangraha 9.0