सर्वाधिक उंचीवरील हँगिंग कॅफे जाॅर्जियात सुरू...

    27-Jun-2022
Total Views |
 

Georgia 
अमेरिकेच्या जाॅर्जिया राज्यातील साल्का या शहरात सर्वांत माेठ्या हँगिंग कॅफेचे उद्घाटन जाॅर्जियाचे पंतप्रधान इराकली गैरिबाशविली यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.पुलाच्या मधाेमध हिऱ्याच्या आकाराचा हा हँगिंग कॅफे इस्रायलच्या कंपनीने तयार केला आहे. या कंपनीचे नाव कासलँड असून, हा कॅफे उभारण्यासाठी 40.8 मिलियन डाॅलर खर्च आला आहे.14 जूनला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या हँगिंग कॅफेमुळे आसपासच्या लाेकांना राेजगार मिळेल व पर्यटनालाही वाव मिळेल. सध्या हँगिंग कॅफेमध्ये 250 लाेकांना राेजगार मिळाला आह