महेश वरिष्ठ नागरिक संघटनेची स्टॅच्यू ऑफ युनिटी, निळकंठ धामला भेट

    25-Jun-2022
Total Views |
 
MAHESH
 
जालना, 24 जून (वि.प्र.) :
 
जालना महेश वरिष्ठ नागरिक संघटनेच्या सदस्यांनी नुकताच गुजरात दौरा केला. त्यात 65 वर्षें ते 80 वर्षांपर्यंतच्या पुरुष आणि महिला नागरिकांचा समावेश होता. यावेळी त्यांनी निळकंठ धाम स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पुतळा), कुबेर मंदिर तथा डाकोरजी संस्थानास भेट दिली.
या वेळी रामनिवास मानधाना, मंगला मानधाना, नंदलाल भक्कड, सौ. भक्कड, गोवर्धन करवा, सीमादेवी करवा, बालकिशन करवा, चंदादेवी करवा, सुरेशचंद भक्कड, सूर्यमाला भक्कड, रमेश तोतला, शोभा तोतला, विजयप्रकाश मंत्री, पार्वती मंत्री, जयनारायण बांगड, शोभादेवी बांगड, गोवर्धन बांगड, सुनंदा बांगड, सुभाष दरक, शिवकन्या दरक, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, सूरज मुंदडा, जवाहर करवा, शोभादेवी करवा, बजरंग भक्कड, विष्णुकांता भक्कड, महेंद्र भक्कड, ममता भक्कड, विजयकुमार मालपाणी, ताराचंद मालपाणी, रामविलास काबरा, रमेश दाड, रमेशलाल लोहिया, रमेश राठी, रामेेशर मंत्री, शिवप्रसाद नावंदर तथा महेश मुटकुळे यांचा समावेश होता.