क्रेग : जगातील शेवटचा सुपर टस्कर हत्ती

23 Jun 2022 19:26:52
 
 
 

elephant 
 
केनियातील अंबाेसेली नॅशनल पार्कमधील 50 वर्षे वयाच्या क्रेग या हत्तीचे हे छायाचित्र आहे. हा जगातील दुर्मीळ सुपर टस्कर हत्तीपैकी एक आहे. सुपर टस्कर म्हणजे भलेमाेठे दात असणाऱ्या हत्तींच्या दाताचे वजन 45 किलांपेक्षाही जास्त असते.
 
Powered By Sangraha 9.0