टर्कीमध्ये साॅल्ट गुहा पुन्हा सुरू झाल्या

    23-Jun-2022
Total Views |
 
 

Turkey 
 
टर्कीतील तजुल्का शहरात मिठाचे पर्वत असून, त्यामध्ये पाच हजार वर्षांपूर्वीपासून गुहा आहेत. या गुहा 150 मीटर खाेल असून, त्यांचा प्राचीन काळापासून वापर हाेत आहे.काेराेनामुळे गेली दाेन वर्षे या गुहा बंद हाेत्या. त्या आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. या गुहांमधील वास्तव्य दमा, ब्राँकाॅयटीस आणि फिट येण्यासारख्या विकारांवर उपयु्नत मानले जाते. यामुळे या गुहांना अनेक पर्यटक भेट देतात. येथे येऊन 20 ते 30 मिनिटे श्वासाेच्छ्वास करणे परिणामकारक ठरते, असा अनुभव आह