राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक साेहळ्याच्या प्लॅटिनम ज्युबिली निमित्त बकिंगहॅम पॅलेसमध्ये हाेणाऱ्या साेहळ्याचे माॅडेल तयार करण्यात आले आहे. यासाठी 8 हजार विटा वापरण्यात आल्या असून, हे माॅडेल तयार करण्यासाठी 281 तास लागले. हे माॅडेल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली हाेती