अंटार्टिकातील साैंदर्य दाखविणारे बर्फाचे आकार

    21-Jun-2022
Total Views |
 
 

Antartica 
 
अंटार्टिका खंडात बर्फाच्या विविध आकृत्या तयार हाेतात. कधी कधी त्यातून सुरेख शिल्पही तयार झाल्याचा भास हाेताे. डेव्हिड मेरन यांनी अशाच काही बर्फांच्या आकृत्यांची छायाचित्रे काढली. त्यांनी काढलेल्या प्रस्तुत छायाचित्रात पर्यटकांचा एक गटही दिसत आहे. बर्फाचा हा आकार जहाजाची आठवण करून देताे