आठ वर्षांत तयार झाला 800 फूट लांबीचा पूल

    20-Jun-2022
Total Views |

Thames
थेम्स नदीवरील लंडन टाॅवर ब्रिजचे हे छायाचित्र आहे. या पुलाची निर्मिती 1886 ते 1894 दरम्यान झाली. त्याचे लाेकार्पण 30 जून 1894 राेजी वेल्सचे राजकुमार एडवर्ड आणि राजकुमारी अले्नझांड्रा यांच्या हस्ते झाले. 213 फूट उंच आणि 800 फूट लांबीचा हा पूल लंडन शहराचे एक प्रमुख आकर्षण मानला जाताे.