मधुमेह आणि आहार

    20-Jun-2022
Total Views |
 
 
 

Health 
  • संत्रं कमी प्रमाणात खा.
  • तहान सतत लागत असेल, तर लिंबूपाणी प्या.
  • ताज्या आवळ्याचा रस मधा मिसळून प्या. यामुळे मधुमेह बरा हाेताे.
  • जेव्हा गाेड खाण्याची तीव्र इच्छा हाेईल तेव्हा खजूर खा.
  • मधुमेहात कारलं महाऔषध आहे, राेज सकाळी कारल्याचा रस किंवा दिवसातून तीन वेळा 15 ग्रॅम कारल्याचा रस 100 ग्रॅम पाण्यात मिसळून प्या.
  • दिवसातून एकदा सावलीत सुकवलेल्या कारल्याचं चूर्ण 6 ग्रॅम खा. कारल्याची भाजीही खा.