शंभर पाैंडांच्या नाेटेचा 1 काेटींना लिलाव

    18-Jun-2022
Total Views |
 
 
Notes
 
 
दान केलेल्या वस्तूंमध्ये आढळलेल्या नाेटेने माेठा फायदा करून दिला...लंडनमध्ये एका चॅरिटीच्या दुकानात आढळले की, एक जुनी बँकनाेट ऑनलाइन 1 लाख 40 हजार पाैंड (सुमारे 1.3 काेटी रुपये) मध्ये विकली आहे. मिरर डाॅट काॅमच्या एका रिपाेर्टनुसार ही शंभर फिलिस्तीन पाैंडाची नाेट पाॅल वायमन यांनी दान केलेल्या वस्तूंच्या एका बाॅ्नसमध्ये पाहिली. ते तेव्हा ऑ्नसफॅममध्ये स्वयंसेवा करत हाेते.ही बंॅकनाेट मिळाल्यानंतर पाॅल वायमन यांनी एका लिलाव संस्थेशी संपर्क साधला. तिथे ए्नसपर्टनी याचे मूल्य 30 हजार पाैंड सांगितले हाेते.