ग्रीस लावलेल्या स्मारकावर चढाई

    18-Jun-2022
Total Views |
 
 
 

Greese 
 
अमेरिकेतील मेरीलँड येथील अ‍ॅनापाेलिस शहरात दरवर्षी हेरंडन स्मारकावर चढाईचे आयाेजन केले जाते. त्यात अमेरिकी नाैदलाचे सैनिक भाग घेतात. या चढाईत स्मारकावर ठेवलेली हॅट दुसरी हॅट ठेवून बदलली जाते. स्मारकावर ग्रीस लावले असल्याने जवान घसरून पडतात. या वर्षी स्मारकावर चढाई करण्यासाठी सैनिकांना चार तास लागले.