6 महिन्यांपासून 12 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी शिकतात बॅले

    16-Jun-2022
Total Views |

bale
हेजएंड परिसरातील बेरी थिएटरमध्ये नुकताच स्टार्ज बॅले शाे आयाेजित करण्यात आला. या शाेमध्ये शाळेतील 250 मुले सामील झाली हाेती. ही मुले 6 महिन्यांपासून ते 12 वर्षांच्या वयाची हाेती. या बेरी थिएटरमध्ये 70 वर्ग चालतात. त्यात 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांनाही बॅले शिकवितात.