इंधन दरवाढीविरुद्ध दक्षिण काेरियात संप

    14-Jun-2022
Total Views |
 
 
Korea
 
 
दक्षिण काेरियात या देशात डिझेल-पेट्राेलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर ट्रक ड्रायव्हर, वाहनचालक आक्रमक झाले आहेत. हजाराे ट्रक ड्रायव्हर प्रमुख बंदरे आणि कंटेनर डेपाेवरील कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सप्लाय चेन ठप्प हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे. संप संपुष्टात आणण्यासाठी सरकार ड्रायव्हरांशी चर्चा करीत आहे.