इटलीमधील लाेक काेमाे येथील ल्नझरी कार उत्पादक कंपनी राेल्स राॅयसने आता अल्ट्रा लिमिटेड माॅडेल बाेटटेलची दुसरी कार बाजारात आणली असून, या कारची किंमत 195 काेटी रु. आहे. कंपनी या माॅडेलच्या फ्नत 3 कार तयार करणार आहे. या हॅन्डबिल्ट कारची किंमत 2 काेटी पाैंड म्हणजे भारतीय चलनात 194 काेटी 50 लाख रु. असून, लाेक काेमाे या शहरात या कारचे अनावरण करण्यात आले.