येथे मगरींबराेबर घेतला जात हाेता ब्रेकफास्ट

11 Jun 2022 17:50:41
 

Breakfast 
 
अमेरिकेत 1920 मध्ये कॅलिफाेर्निया प्रांतात मगर संग्रहालय स्थापन करण्यात आले हाेते.या संग्रहालयात लाेक मगरींबराेबर ब्रेकफास्ट घेत असत. येथे मुलांसाठी बागही हाेती. या बागेतही सुसरी-मगरींचे खेळ हाेत असत
Powered By Sangraha 9.0