सिंह

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात वेळेवर कामे झाल्यामुळे कामकाजाबाबत नवी आशा संचारेल.समस्यांचे निराकारण हाेऊ शकेल. आर्थिक बाबी वेळेवर उरकावीत. घाईगडबडीत काेणताही निर्णय घेऊ नये. आठवडा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक राहू शकताे.एकाग्रता न साधल्यामुळे मानसिक तणाव राहू शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात विद्यार्थी धैर्याने परिश्रम करीत पुढे जातील व त्यामुळे त्यांना यश नक्की मिळेल. व्यावसायिक कामात लाभाचा याेग आहे.नाेकरदारांसाठी धावपळीची स्थिती राहणार आहे. अधिकाऱ्यांकडून अनुकूलता राहील. ही वेळ प्रगतीची आहे. .
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून भरपूर मदत मिळेल, पण लहान भावा-बहिणीसाेबत मतभेद हाेण्याची श्नयता आहे. तुमच्या मनात मुलांच्या भवितव्याबाबत चिंता असेल. माेठ्या भावा-बहिणींशी प्रेमाचे संबंध राहतील. मित्रांचे व्यवहारही उत्तम असतील.
 
आराेग्य : या आठवड्यात काेणतीही गाेष्ट क्षुल्लक मानून दुर्लक्षू नये. तसेच जाेखमीची कामे टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात नकारात्मकतेला थारा देऊ नये. शारीरिक सुख प्राप्त हाेईल. उष्णता असल्यामुळे गरम पदार्थ खाणे-पिणे शरीरात प्रतिकूलता निर्माण करू शकते. रक्तदाब, गॅसचा त्रास संभवताे.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा,
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात बाेलण्यापूर्वी शब्दांकडे लक्ष द्यावे. काेणत्याही मुद्यावर मत देताना उत्तेजित हाेऊ नये.
 
उपाय : या आठवड्यात कृष्ण व राम तुळशीची राेपे लावून त्यांना नियमितपणे पाणी घालावे. अडलेल्या कामात प्रगती हा