कर्क

    24-May-2022
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात व्यावहारिक जबाबदारी पार पाडू शकाल. नव्या कार्ययाेजनांवर चर्चा हाेईल. वायफळ खर्च टाळणे आवश्यक आहे. प्रवासाची श्नयता आहे.नवी प्राॅपर्टी घेण्याचा विचार करू शकता. दीर्घकाळापासून वाट पाहात असलेला परीक्षेचा निकाल उत्तम येईल. ताे तुमच्यासाठी शुभ असेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही नक्कीच यश मिळवाल. विद्यार्थ्यांनी जास्त श्रम करण्याची गरज आहे. व्यापार व्यवसायात विनासायास फायदा मिळू शकता. एखाद्याच्या माहितीने तुम्ही प्रसन्न व्हाल. तुम्ही बाेलण्यावर ताबा ठेवण्याची तसेच वादविवादापासून दूर राहण्याची गरज आहे.
 
नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिकदृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून भरपूर मदत मिळणार आहे. पण धाकट्या भावा- बहिणींसाेबत वाद हाेण्याची श्नयता आहे. तुमच्या जाेडीदाराची तुम्हाला पूर्ण मदत मिळेल, पण संततीच्या चिंतेने तुम्ही त्रस्त असाल.
 
आराेग्य : या आठवड्यात लहानसहान गाेष्टींचा जास्त त्रास करून घेऊ नये.कुटुंबातील समस्येमुळे तणाव राहू शकताे. वाहन चालवताना दक्षता व संयम बाळगावा. जर पायांमध्ये वेदना व सूज असेल तर यूरिक अ‍ॅसिडची तपासणी करून घ्यावी. सूर्याची उपासना करावी.
 
शुभदिनांक : 22, 26, 28
 
शुभरंग : लाल, पिवळा, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : वाहन चालवताना व रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगावी.
 
उपाय : या आठवड्यात सकाळी घराच्या वायव्य काेपऱ्यात पांढऱ्या कापडात तांदूळ बांधून लटकवा. यामुळे मंगलकार्याला वेग येईल. वैवाहिक जीवनातील त्रास संपुष्टात येईल