वृश्चिक

03 Dec 2022 14:17:16
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी सुख-सुविधांमध्ये वाढ घेऊन आला आहे. तुम्ही घरात चालू असलेले वादाचे काेणतेही प्रकरण धैर्याने साेडवावे. तुम्ही मुलांच्या एखाद्या गाेष्टीकडे दुर्लक्ष करीत असाल तर ती तुमच्यावर नाराज हाेऊ शकतात. तुम्ही एखाद्या अनुभवी व्य्नतीकडून सल्ला घ्यायला हवा.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या एकाग्रता, प्रयत्न व कठाेर परिश्रमाच्या बळावर यावर्षी करिअरमध्ये यशस्वी हाेण्याची श्नयता आहे. कार्पाेरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना शानदार व्यावसायिक जीवन जगायला मिळू शकते.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवनात तुम्हाला काही आव्हानांमधून जावे लागण्याची श्नयता आहे. आई-वडिलांची तब्बेत तुम्हाला तणाव देईल. ज्यामुळे तुम्ही थाेडे त्रस्त राहू शकता, पण तुम्ही हुशारीने या त्रासातून मार्ग काढू शकता.
 
 आराेग्य : हा आठवडा तब्येतीबाबत तुम्हाला संमिश्र फळ देईल. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला पाेटदुखी अधूनमधून सतावत राहण्याची श्नयता आहे. वैय्नितक व व्यावसायिक स्थिती उत्तम राहिल्यामुळे ती तुमचे आराेग्य उत्तम राखण्यास उपयु्नत ठरेल.
 
 शुभदिनांक : 28, 01, 04
 
 शुभरंग : निळा, पांढरा, मरून
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात खाणे-पिणे सांभाळा, कामात घाई करू नका अन्यथा अपयशी राहाल.
 
 उपाय : या आठवड्यात रविवारी सूर्यदेवाची विशेष पूजा करा व हनुमानचालिसा वाचा.
Powered By Sangraha 9.0