धनू

    03-Dec-2022
Total Views |
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहाचा व जाेमदार राहणार आहे. तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. ज्यामुळे तुम्ही तुमची मागील काही काळापासून अडलेली कामे उत्साहात पूर्ण कराल. विद्यार्थ्यांनी आपल्या एखाद्या जुन्या चुकीतून धडा घ्यायला हवा आणि मित्रांमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र फळ घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती व बढती मिळेल. तुम्ही तुमच्या प्रयत्नाने प्रमाेशन प्राप्त कराल. आपण ज्या क्षेत्रात नाेकरी करीत असाल तिथे यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठाेर परिश्रम करावे लागतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे तुमच्या जाेडीदारासाेबत वाद हाेण्याची श्नयता आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे सुख कमी जाणवेल तसेच कुटुंबाचे सहकार्य मिळवण्यातही अडचण हाेईल. ज्यामुळे तुमचे वैय्नितक जीवन तणावाचे राहील; पण तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने साऱ्या समस्या दूर कराल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही वेळाेवेळी एखाद्या उत्तम डाॅ्नटरांचा सल्ला घेण्याची गरज असणार आहे.तसेच याेग व व्यायाम नियमित करीत राहा व खाण्यापिण्याबाबत संयमही राखावा.
 
 शुभदिनांक : 27, 29, 03
 
 शुभरंग : काळा, मरून, भुरा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात वाहन चालवताना दक्षता बाळगा. वेगाने वाहन चालवू नका; अन्यथा एखादी दुर्घटना घडू शकते.
 
 उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाला दुर्वा वाहाव्यात. तसेच गाईला ताजे गवत वा भाज्या खाण्यास द्याव्या