फाेटाेशूट करणारे एस्किमाे

03 Dec 2022 14:53:21
 
 
Photoshoot
 
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या अलास्का राज्याचे रहिवासी व प्रसिद्ध फाेटाेग्राफर लाेमेन ब्राेस यांनी त्यांच्या फाेटाे स्टुडिओमध्ये एस्किमाेंचे फाेटाे काढले हाेते. प्रस्तुत छायाचित्रात एस्किमाे त्यांचा पारंपरिक नृत्य पाेशाख करून आलेले दिसत आहेत. हा पाेशाख ते नृत्य करताना घालत असत.
 
Powered By Sangraha 9.0