2022 मधील बहुचर्चित पांढऱ्या अस्वलाचा फाेटाे

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Photo 
रशियन फाेटाेग्राफर दिमित्री काेख यांनी काढलेल्या हा पांढऱ्या अस्वलाच्या फाेटाेची ‘अ‍ॅनिमल पाेर्ट्रेट कॅटेगरी’मध्ये प्रशंसनीय फाेटाे म्हणून निवड करण्यात आली आहे. दामित्री काेख यांनी बर्फाळ भागातील पांढऱ्या अस्वलाचा पाेर्ट्रेट फाेटाे घेतला आहे.’ या फाेटाेला वाईल्डलाईफ फाेटाेग्राफर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा फाेटाे सप्टेंबर 2021 राेजी काेल्युचिनाे या छाेट्या बेटावर काढण्यात आला हाेता. त्यावेळी तेथे 20 पेक्षा जास्त अस्वले एकत्रित आली हाेती. काेख यांनी अतिशय कमी आवाज करणाऱ्या प्राेपेलर ड्राेनद्वारे हा फाेटाे ्निलक केला हाेता.