तूळ

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्या आजूबाजूच्या लाेकांपासून सावध राहावे. विराेधक कार्यक्षेत्रात तुमच्या कामावर परिणाम करू शकतात. तुम्ही कामावर फाेकस करावा.तरच ते वेळेत पूर्ण करू शकाल. एखाद्यावर अवाजवी विश्वास ठेवाल, तर ताे तुमचा विश्वासघात करू शकताे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात नाेकरीच्या क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. यासाठी तुम्हाला या संधींचा लाभ करून घेण्यासाठी प्रथम स्वत:कडे लक्ष देऊन कामावर फाेकस करायला हवा. व्यावसायिकांना या वर्षी उत्तम लाभ हाेण्याची श्नयता आहे. नव्या याेजना राबवणे उत्तम ठरेल.
 
 नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिक जीवनासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे.आई-वडिलांची तब्येत उत्तम राहिलेली असल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. कुटुंबात एखादे शुभ मंगल कार्यक्रम आयाेजिला जाऊ शकताे. घराच्या गरजेनुसार खरेदी करताना दिसून येत आहात.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीबाबत सावध राहावे लागणार आहे. कारण या काळात तुम्हाला गंभीर दुखापतीची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा एखादे महत्त्वाचे काम बिघडू शकते.
 
 शुभदिनांक : 27, 29, 03
 
 शुभरंग : केशरी, भुरा, पांढरा
 
 शुभवार : रविवार, बुधवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात आहार सांभाळावा, रागावर ताबा ठेवावा. नाहक वादात पडू नये.
 
 उपाय : या आठवड्यात राेज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावा. त्या पाण्यात थाेडा गूळ मिसळावा. शंकराला अक्षता वाहाव्यात व शिवलिंगावर अभिषेक करावा.