सिंह

03 Dec 2022 14:21:09
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहणारा आहे. तुम्ही एखाद्याने दिलेल्या सल्ल्यानुसार पुढे गेल्यास उत्तम नाव कमवाल. नाेकरीत काही समस्या चालू असेल, तर तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. व्यवसाय करीत असणाऱ्यांनी जाेखीम पत्करणे टाळावे अन्यथा समस्या उद्भवू शकते.
 
 नाेकरी-व्यवसाय : व्यवसाय व नाेकरीच्या दृष्टिकाेनातून हा आठवडा उत्तम आहे. व्यवसायात तुम्हाला भाग्याची साथही लाभेल. त्याप्रमाणेच धनलाभाचेही याेग दिसून येत आहे. व्यवसायासंदर्भातील नव्या विचारांमध्ये तुमचा रस असू शकताे. तेच नाेकरदारांना बढतीचे प्रबळ याेग आहेत.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात शांत आणि जिव्हाळ्याचे वातावरण राहणार आहे. तुम्ही तुमच्या वडिलांच्या तब्येतीबाबत सावध राहण्याची आवश्यकता आहे. तेच वैवाहिक जीवना थाेडी तणावाची स्थिती निर्माण हाेण्याची श्नयता आहे. यासाठी ताळमेळ राखण्याची गरज आहे.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने या आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. मानसिक रूपाने तुम्ही समाधानी राहाल; पण आठवड्याच्या मध्यात पाेटासंबंधित आजार दुर्लक्षू नये. तुम्ही तुमचे आराेग्य सामान्य राखण्यासाठी सकस आहार, याेग, ध्यान व व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे.
 
 शुभदिनांक : 30, 01, 03
 
 शुभरंग : नारंगी, भुरा, लाल
 
 शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
 
 दक्षता : वाहन चालवताना सावध राहा. वेगाने वाहन चालवू नका.
 
 उपाय : या आठवड्यात गरीब असहाय लाेकांना शुक्रवारी साखर, पांढरी मिठाई वा बत्तासे दान करावेत
Powered By Sangraha 9.0