हृदयराेगाची कारणे नियंत्रित ठेवण्यासाठी याेग्य आहार घ्या

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Heart 
 
याेग्य प्रकारच्या आहाराने हृदय राेगाच्या वरील तीनही प्रमुख कारणांवर नियंत्रण करता येते असे आता सिद्ध झाले आहे. विशेषतः वजन व काेलेस्टेराॅल कमी करण्यासाठी पुढील आहार घ्यावा.
 दिवसातून 1 वेळा तरी हिरवी पालेभाजी खावी.
 अंड्यातील पांढरा बलक.
 गहू, डाळी, घेवडा, वाटाणे खाण्यास हरकत नाही.
 पावाच्या चार स्लाईस किंवा गव्हाची 1 माेठी पाेळी खावी.
 साखर फ्नत 1 ते 2 चमचे चहाकाॅफीमधून घ्यावी.
 साय काढलेले दूध घ्यावे.
 रात्री झाेपेताना संत्री, माेसंबी यांपैकी एखादे फळ खावे.
पुढील पदार्थ अजिबात खाऊ नयेत - लाेणी, साशीसकट दूध व त्याचे खवा, लस्सी इ सारखे पदार्थ मिष्टान्ने तेलात तळलेले, बटाटा रताळी यांचे पदार्थ.