महापरिनिर्वाण दिन माहितीपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

03 Dec 2022 14:44:10
 
 

Governor 
 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना व माहितीपत्रक, तसेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले.या वेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रवींद्र गरुड, अ‍ॅड. अभया साेनावणे, शशिकला जाधव, संध्या केदारी, तेजस्वी राेकडे, तसेच इतर सदस्य उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0