24 काेटींची कार चालविण्याचा आनंद तुम्ही 1 लाख 60 हजारात घेऊ शकता

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Car 
 
जर तुम्हाला सुपर हायपर कार चालविण्याचा छंद असेल, तर तुमचा हा छंद फ्नत सिम्युलेटरवर कार चालवून पूर्ण करता येईल. तुम्हाला आता निराश हाेण्याचे कारण नाही.24 काेटी रुपयांची पगानी हुयारा आर कार चालविण्याचा आनंद कारच्या मूळ किमतीपेक्षा 150 पटीने कमी दरात उपभाेगू शकता. पगानी हुयारा कारचे नवे सिम पायडल तुम्हाला रिअल लाईफ हुयारा कार चालविण्याचा आनंद देईल.मूळ कारचे ्नलच, ब्रेक, अ‍ॅ्निसलेटरचा सेट 1.6 लाख रुपयाला उपलब्ध आहे. हे पार्ट्स तुम्हाला खरीखुरी कार चालविण्याचा आनंद देतील.