राज्यातील दाेन प्रशिक्षक, चार खेळाडूंचा गाैरव

    03-Dec-2022
Total Views |
 
 
 

Award 
 
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान : दिनेश लाड, सुमा शिरूर आदींचा समावेश ्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंना विविध श्रेणींतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यात 2022चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि 2021 साठीचा तेनसिंग नाेर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्रातील दाेन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्राेणाचार्य आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी 2021 साठीचा तेनसिंग नाेर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हाॅलमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी 2021 साठीचा तेनसिंग नाेर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हाॅलमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय