कुंभ

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी मंगलमय असेल. सर्व सुखसमृद्धी मिळेल. तुम्ही व्यवसायात खूपच विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. अडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारात यश मिळेल. हाती आलेली संधी गमावू नये. कामासाठी भटकणाऱ्या जातकांना एखादी शुभवार्ता समजू शकते.
  
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करू शकता. सरकारी नाेकरी मिळण्याचीही श्नयता आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. तुमचे वरिष्ठ व सहकर्मचारी तुम्हाला भरपूर मदत करतील. भागीदारीत सकारात्मक परिणाम मिळतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात आई-वडिलांबाबत प्रेम वाढेल. नातलगांच्या भेटीगाठी हाेतील. अनेक वर्षांपासून चालू असलेले मतभेद दूर हाेतील. कुटुंबातील व्य्नती एकमेकांसाेबत प्रेमाने वागतील व त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध राहतील.घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयाेजन केले जाईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला फाेड, पुरळ, ताप, खाेकला अशा छाेट्या समस्या असू शकतात; पण तब्येतीबाबत बेपर्वा राहू नये. तेलकट खाणे टाळावे.तसेच बाहेरचे फास्टफूड खाणे टाळावे. नेहमी घरातील सकस जेवण करण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
 
 शुभदिनांक : 28, 30, 02
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात स्वत:बाबत सारे काही टाळण्याचे धाेरण साेडून द्यायला हवे. तुम्ही स्वत:बाबत वा कामाबाबत रिस्क घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात शिवमंदिरात जाऊन शंकराची पूजाअर्चा करावी व शिवलिंगावर बेल वाहून अभिषेक करावा.